सांगली: भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात उघड उघड बंड करत खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पाठवून दिला. मात्र त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झाला नसल्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.जनता मोदींना सांगते आम्हाला भूक लागली, […]