Posted inसांगली

जयंत पाटील गोड बोलतात, टोकाला जायला लावू नका, आहे ते गमवाल; कदम-पाटलांना डिवचणारं रील

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल, एवढंच सांगतो, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका भाषणात केलं होतं. याच भाषणाचा आधार घेत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एक रील बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. यातून काँग्रेस […]