Posted inसांगली

उन्हामुळे चक्कर येऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले; मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते विजयसिंह महाडिक यांचे निधन

Vijaysinh Mahadik Death : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते विजयसिंह महाडिक त्यांच्या घराच्या छतावरुन खाली पडले. तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्यांना मोठी इजा झाल्याने त्यांचे निधन झाले. Lipi स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक, मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्याध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे संस्थापक विजयसिंह महाडिक (वय ६७) यांचे अपघाती निधन […]