सांगली: विटा येथील यशवंतनगरमधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या साई कापड दुकानासमाेरील दत्तात्रय तारळकर यांच्या कार्तिक हाेलसेल फटाके विक्रीच्या गाेडाऊनला अचानक लागलेल्या भीषण आगीत ७२ वर्षीय वृध्द महिलेचा हाेरपळून मृत्यु झाला आहे. तर अन्य सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, सुदैवाने […]