Sangli Woman Police Official Died In Accident: सांगलीत एका महिला पोलिसाचा अपघातील मृत्यू झाला आहे. प्रशिक्षण केंद्राच्या दिशेने जात असताना कारने दिलेल्या धडकेत या पोलिसाचा मृत्यू झाला. Lipi विटा: सांगलीच्या बलवाडी येथील विटा येथे एका महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला आहे. बलवाडी फाट्यावर कार आणि दुचाकीची धडक झाल्याने या महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. प्रितंका […]