सांगली, स्वप्निल एरंडोलीकर : जिल्ह्यातील सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग तयार होत असताना भोसे येथील यल्लमा देवीच्या दारात उभे असलेले वटवृक्षाचा मुद्दा अधोरेखित झाला होता. नागपूर कोल्हापूर महामार्गावर भोसे येथे असलेला हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाट हायवे अथोरिटीने घातला होता. मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रवीण […]