Dental college student Died : क्षितिजकुमार कुंडलिक क्षीरसागर २२ रा अहमदनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण याठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊसवर रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते. याठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर दुपारी ३ वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले होते. Lipi स्वप्नील एरंडोलीकर, […]