Posted inसांगली

Sangli Accident: ओव्हरेटकच्या नादात बाईकला उडवलं, दुचाकीवरील आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Sangli Tasgaon Bike Accident: जखमींमध्ये दोन लहान मुले आणि एका महिलेचा समावेश असून एकजण जखमी झालं आहे. तासगावहून सांगलीकडे वडाप येत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला या वडापने उडवले आणि यात तिघांचा मृत्यू झाला आहे. हायलाइट्स: वडाप चालकाने ओव्हरेटकच्या नादात दुचाकीला उडवले दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू सांगलीतील हृदयद्रावक घटना सांगली बाईक अपघात आईसह […]