Posted inसांगली

Lok Sabha Election Result: ठाकरेंचे नऊ शिलेदार जिंकले, पण एकाचं थेट डिपॉझिटच जप्त, कुठे काय घडलं?

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बंद दरवाजा फोडून दिल्लीत एन्ट्री केली. १० वर्षे काबीज केलेला भाजपचा गड हिसकावून घेण्यात विशाल पाटील यांना यश आले. महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार […]