Posted inसांगली

वेध मतदारसंघाचा: मतविभागणीवर ठरणार ‘सांगलीचा केसरी’, तिरंगी लढतीत कोण पडणार भारी?

हरीश यमगर, सांगली: लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू, काँग्रेसमधून बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरलेले विशाल पाटील या तीन पैलवांनामध्ये लढत होत आहे. मात्र, मतविभागणीचा फायदा ज्याला मिळतो, तो विजयी होतो, असा गेल्या दोन निवडणुकांतील इतिहास आहे. तो लक्षात […]