Posted inसांगली

छातीत दगड, डोक्यात कोयता; मुलाने आईच्या बॉयफ्रेण्डला संपवलं, सांगली पोलिसांनी तासाभरात पकडलं

Sangli Man Killed Brutally: अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे तीन अल्पवयीन मुलांनी या व्यक्तीचा खून केला आहे. Lipi सांगली: शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रींग कामगारावर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. भर रस्त्यात झालेल्या घटनेने खळबळ उडाली. या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार (वय […]