Posted inसांगली

रुग्णालयात आजारी पत्नीला पाहायला निघाला, वाटेत अनर्थ घडला; तरुणाच्या जाण्याने अख्ख गाव हळहळलं

Sangli Miraj Accident News : मिरज रस्त्यावर झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुणाच्या मृत्यूने घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Lipi स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीत झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बेडग ते मिरज रस्त्यावर झालेल्या अपघातात शिंदेवाडी येथील पांडुरंग आनंदराव पवार (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत […]