Sangli News : बदलापूरसारख्या संतापजनक घटनेतील आरोपीचा एन्काऊंटर होऊनही या घटना काही कमी व्हायचे नाव घेत नाही. अशातच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका ४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सांगली : राज्यात सध्या बालिका आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूरसारख्या संतापजनक […]