Posted inसांगली

मला पण मंत्रिपद मिळावं, भविष्यात इतर कुठल्याही पक्षात जाईन, पण सुरुवात व्हावी : विशाल पाटील

10 Apr 2025, 8:26 pm सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील आज एका कार्यक्रमात बोलत होते.आपल्याला पण मंत्रिपद मिळावं, भविष्यात मी काँग्रेस सोबत किंवा आणखी…कोणत्या पक्षात जाईन, आम्ही पण पुढे जावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.त्यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा आता सुरु झालीये. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली […]