Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, राजकिय, विदर्भ

राज्‍य शासनाच्‍या योजनांच्या प्रसिद्धीसाठी २७० कोंटींची तरतूद

 मुंबई: महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या सरकारी योजनेसह अन्य योजना व विविध विकास प्रकल्प आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी सुमारे २७० कोटी पाच लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विशेष […]