Posted inमुंबई

गैरव्यवहाराला बसणार चाप! सरकारी गोदांमांचे होणार ऑडिट; त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील सरकारी धान्य गोदामांची तपासणी यापुढे त्रयस्थ यंत्रेणेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या खरेदी समितीने केलेल्या शिफारशीला वित्त विभागाने नुकतीच मान्यता दिली असून त्यानुसार ही तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत न करता त्रयस्थ यंत्रेणेमार्फत करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या महाटेंडर या […]