Posted inनाशिक

मानधन देता येत नसेल, तर विष द्या…! नाशिकच्या ज्येष्ठ कलाकारांकडून उद्विग्नता व्यक्त

 नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ कलाकारांना देण्यात येणाऱ्या मानधनासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. अनेकांना मोबाइलवर ओटीपी येत नसल्याने अर्ज करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही तांत्रिक अडचण त्वरित दूर करावी व अर्जाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी कलाकारांकडून होत आहे. तसेच अनेकांचे मानधन रखडल्याने अनेकांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.आयुष्यभर […]