Posted inपुणे

‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, पुण्यातील तिघं अव्वल

प्रतिनिधी, पुणे : राज्यातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यामध्ये ‘पीसीबी’ गटातील १७ विद्यार्थ्यांचा, तर ‘पीसीएम’ गटातील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील आदित्य करपे (पीसीबी), सोहम लगड (पीसीबी) आणि अमलेश घाटे (पीसीएम) अशा तिघांना १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहे. एकूण निकालात […]