Posted inसांगली

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, दोन दिवसांपासून बेपत्ता, नातेवाईकांकडून शोध अन्..

Sangli Retired Employee Death – सेवानिवृत्त कर्मचाऱ्या संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली आहे. दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या विलास यांचा शोध नातेवाईक घेत होते. (फोटो– ) स्वप्निल एरंडोलिकर, सांगली : सांगलींतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीच्या मागे विलास कोळी या वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. . या घटनेची माहिती मिळताच […]