Posted inपुणे

पालखी सोहळ्याला अवघे दोन दिवस बाकी असताना संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज मोरे यांचे निधन

देहू (प्रशांत श्रीमंदिलकर) : संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त, तुकोबारायांचे दहावे वंशज ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे आज देहावसान झाले. त्यांचे वय ७६ वर्ष होते. संभाजी महाराज हे मावळ तालुक्यातील देहूगांव येथील रहिवाशी आहेत. संभाजी महाराज हे तुकाराम महाराज्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून […]