Posted inपुणे

Baramati News: सुनेत्रा पवारांनी आरतीला बोलावलं; सुप्रिया सुळे म्हणाल्या, खूप गर्दी आहे, तुम्हीच करा आरती

बारामती (दीपक पडकर) : संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज बारामती शहरात आला. यावेळी बारामती शहरात शारदा प्रांगण मध्ये सांजआरती झाली. या सांजआरतीला हजारो भाविक उपस्थित असतात. दरवर्षी होणारी ही सांज आरती देहू ते पंढरपूर वारीतील सगळ्यात मोठी आणि वेगळी अशी सांज आरती असते. साहजिकच या सांजआरतीला बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील भाविकही उपस्थित असतात. आज […]