Posted inपुणे

Good News: आता Google Map सांगणार कोणता रस्ता आहे बंद; वाहतूक पोलिसांचा उपक्रम, पुणेकरांचा वेळ वाचणार

प्रतिनिधी, पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालाख्यांच्या आगमनानंतर शहरातील कोणते रस्ते वाहतूक पोलिसांनी बंद केले आहेत, याची माहिती नागरिकांना ‘गुगल मॅप’वर दिसणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘गुगल’सोबत करार केला असून, रस्ते बंद होणार असल्याची माहिती १५ मिनिटे अगोदरच ‘गुगल’ला दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना कोणते रस्ते बंद होणार आहेत, याची […]