Posted inमुंबई

मंत्रिमंडळ विस्तार करा नाहीतर..; विधानसभेच्या तोंडावर संजय शिरसाटांचे मोठे विधान

मुंबई : विधानसभेच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी धाकधूक युतीतील आमदारांना लागून राहिली आहे. जानेवारीपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचे तर्क वितर्क मांडले जात आहेत मात्र जून संपला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी काही चिन्हे दिसून येत नाहीत. अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतून मंत्रिमंडळ विस्तार विधानसभेच्या तोंडावर न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली […]