Posted inसांगली

संजय पाटील की विशाल पाटील येणार? दोन मित्रांनी लावलेली मोटरसायकलीची पैज आली अंगलट

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थकांनी मोटरसायकलीची पैज लावली होती. समर्थकांनी आपापला उमेदवार विजयी होईल यावर मोटरसायकलीची पैज लावणाऱ्या तालुक्यातील दोघांवर कवठेमहांकाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. पैज लावणाऱ्या समर्थकांच्या ही पैज लावणं चागलंच अंगलट आली. हा प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण आणि बोरगांव येथे […]