Posted inमुंबई

अजितदादा सिद्धिविनायक चरणी, बाप्पाच्या आशीर्वादाची खात्री, व्हिक्टरीची खूण चर्चेचा विषय

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि सर्व मंत्री, आमदार यांनी मुंबईत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. चांगल्या कामाची सुरुवात प्रत्येक जण देवदर्शनाने करत असतो, त्याप्रमाणे आपणही सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शनाला आलो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विशेष […]