Posted inपुणे

पर्वतीत आघाडीत गोंधळ, तर महायुतीत स्वकीयांकडूनच आव्हान; विधानसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी वाढली

अभिजित दराडे, पुणे : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आता शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी या विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघ हा महायुती आणि महाविकास आघाडीसाठी चांगलाच डोकेदुखी ठरताना दिसत आहे.महायुतीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या […]