Posted inपुणे

इंदापूरच्या तहसीलदारांची गाडी फोडली, रस्त्यात धक्काबुक्की, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर रोष

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला करून गाडीची तोडफोड केली. तसेच पाटील यांनाही धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. हा हल्ला कोणत्या कारणावरुन झाला, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार श्रीकांत पाटील हे सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास […]