Posted inपुणे

Raju Shetti : लोकसभेचे अपयश झटकले, कार्यकर्त्यांच्या साथीने राजू शेट्टींची मोठी घोषणा, विधानसभेला ३० ते ३५ जागा लढणार

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या विधानसभेत राज्यामध्ये ३० ते ३५ जागा लढणार आहे, अशी घोषणाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बारामतीत सुरु असलेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीची रविवारी सांगता झाली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टींनी ही घोषणा केली आहे. बारामतीत पार पडलेल्या या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी […]