प्रतिनिधी, मुंबई : सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एक्झिट पोल, त्यानंतर शेअर बाजारात आलेली […]