मुंबई: माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… बाळासाहेबांची ही गर्जना मला आठवते. हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी सांगितलं हे चालणार नाही. ते बदला. तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव असे शब्द ऐकायला […]