Posted inपुणे

शिरुरमध्ये टक्का घसरला, पण मतदान ८३ हजारांनी वाढलं; अमोल कोल्हेंना मारक की आढळरावांना तारक?

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत ५.२८ टक्क्यांनी घटलेले मतदान कोणाच्या फायद्याचे किंवा कोणाच्या तोट्याचे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या निवडणुकीत ५४.१६ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत ५९.४४ टक्के मतदान झाले होते. घटलेले मतदान विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तारणार, की प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करून […]