Posted inमुंबई

दादू, मोदींना पाठिंबा देताना तुम्ही काय काढलेलंत? ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर संताप

प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, की या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसले. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून […]