Posted inमुंबई

मुंबईत विनाकारण फिरण्यापेक्षा मतदारसंघात जा; उमेदवारीचा एकच निकष, शिंदेंच्या कठोर सूचना

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये विनाकारण फिरण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून कामे करा, आपल्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, अशा सूचना करतानाच जागावाटपात मतदासंघांची अदलाबदल झाल्यास तशाही परिस्थितीत निवडणूक लढवून जिंकण्याची तयारी ठेवा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना गुरुवारी इलेक्शन मोडवर आणले. यावेळी ११० विधानसभा मतदारसंघांवर निरीक्षक नेमण्याची […]