मुंबई : शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह हातून गेल्यानंतर मोठ्या संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे यांनी हिमतीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊन जनतेच्या मतरुपी आशीर्वादाच्या बळावर घवघवीत यश मिळविले. परंतु निवडणुका लढवत असताना आर्थिक रसदही तितकीच महत्त्वाची असते. पक्षचिन्ह आणि नाव गमावल्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजिबातच न मिळालेली आर्थिक रसद आता विधानसभेला मिळणार आहे. कारण आहे […]