Chandrahar Patil leaves Shivsena UBT : डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचे अखेर ठरले आहे, त्यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकला असून महायुती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो– Lipi) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचे अखेर ठरले आहे, त्यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकला […]