सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच धुसफूस पाहायला मिळाली. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाने आपल्या ताब्यात ठेवून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेस इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगलीच्या वादाचे खलनायक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]