Posted inसांगली

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा थरार पुन्हा रंगणार, दोघांना २५-२५ लाखांचं बक्षीस जाहीर

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेत झालेल्या वादामुळे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आता शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सांगलीत पुनः कुस्ती होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केली आहे. सांगली : महाराष्ट्र केसरी २०२५ ची स्पर्धा वादग्रस्त ठरली होती. अंतिम आणि […]