Posted inसांगली

शिवराजने पंचांना लाथ काय, गोळ्या घालायला हव्या होत्या; ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा संताप

Chandrahar Patil on Shivraj Rakshe : मी देखील २००९ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो आहे. त्यावेळी मी तर आत्महत्या करण्याच्याच विचारात होतो, असं चंद्रहार पाटील म्हणाले Maharashtra Kesari : शिवराजने पंचांना लाथ काय, गोळ्या घालायला हव्या होत्या; ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा संताप स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : शिवराज राक्षेने […]