Posted inपुणे

Shirur Lok Sabha: आता त्यांना घरी बसवा, लोकसभेसाठी ढळढळराव नको; भास्कर जाधवांचा आढळरावांना टोला

नारायणगाव (प्रशांत श्रीमंदिलकर) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली, तेव्हा ते अत्यवस्थ होते, अशा वेळी शिवसेनेतील काही गद्दार नेत्यांनी त्यांचा घात करून राज्यातील लोकहितवादी सरकार पाडण्याचे काम केले, यांपैकी आढळराव एक आहेत, त्यांचे नाव आढळराव आहे, मात्र ते सतत ढळ ढळ करत असतात, त्यामुळे त्यांना घरी ढळू द्या […]