Posted inपुणे

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिनयातून पाच वर्ष ब्रेक, शिरूरच्या मतदानाआधी मोठा निर्णय

शिरूर : शिरूर लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात अनेक कामे केली आहेत, अनेक प्रकल्प मंजूर करून आणले आहेत. माझ्या मतदार संघात कामे सुरू असलेले आणि कामे सुरू होणारे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यासाठी पुढील पाच वर्ष मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केला आहे.शिरूर […]