प्रतिनिधी, मुंबई राज्यात येत्या २६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, मतदारांना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. ही वेळ वाढवण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी मागणी केली होती. मुंबईसह कोकण आणि नाशिक […]