Posted inमुंबई

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर, २६ जून रोजी मतदान तर निकाल…

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधान परिदेच्या शिक्षक मतदारसंघातील आणि पदवीधर मतदारसंघातील प्रत्येकी २ मतदारसंघात निवडणुका होणार आहेत.निवडणूक आयोगाने ८ मे रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर […]