रोहन टिल्लू, मुंबई : विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागांतर्गत येणारा जलतरण तलाव गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत असून या तलावाच्या कामापोटी खर्च केलेले १.३८ कोटी रुपयेही पाण्यात गेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाने मार्च २००६मध्ये या तलावाच्या कामाची निविदा काढताना त्यात योग्य तपशीलच नमूद न केल्याने जलतरण तलाव तर बांधला, पण त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असलेल्या फिल्टरेशन प्लांटचे […]