Posted inमुंबई

माणसं जोडली, तुतारीत फुंकले प्राण, घड्याळाचे सेल संपले; काकांनी पुतण्याला दाखवलं आस्मान

प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे पारडे जड राहणार की पुतणे अजित पवार बाजी मारणार, याची जोरदार चर्चा होती. मात्र, शरद पवार यांनी जागावाटपात आघाडी घेत १० जागा मिळवल्या, तर अजित पवार यांना महायुतीकडून चारच जागा पदरात पाडून घेता आल्या. निवडक जागा आणि संयत भाषेतील […]