Posted inमुंबई

निवडणुकीला उभे राहताय असे ऐकले, जेव्हा शरद पवार नाना पाटेकरांना फोन करतात..!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या मला ऑफर होत्या. परंतु राजकारण हा माझा प्रांत नसल्याने त्या क्षेत्रात मी गेलो नाही. माझ्या निवडणूक लढविण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर मला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला होता, असा किस्सा प्रतिभावान अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितला. ‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतीवीर’, ‘वजूद’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ तसेच मुंबईवरील […]