Posted inसांगली

चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

chandrakant patil News : सांगलीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असताना, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. पाटील यांनी आंदोलकांना विरोध कमी असल्याचा दावा केला, ज्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. (फोटो– Lipi) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : : शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करा या मागणीसाठी […]