Posted inमुंबई

Sion Hospital | रुग्णालयातच भरधाव कारने महिलेला उडवले, जागीच झाला मृत्यू | Maharashtra Times

मुंबई – पुण्यातील पोर्शे कार प्रकरण आणि नागपूर अपघात प्रकरण ताजे असतानाच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईतही एक धक्कादायक घटना घडलीय. सायन रुग्णालयात बेदारपणे गाडी चालवणाऱ्या अश्याच एका चालकाने वृद्ध महिलेला धडक दिलीय. या घटनेत महिलेने अपघातानंतर जागीच जीव सोडला अशी माहिती समोर येत आहे. मृत महिलेची अद्याप पोलिसांना ओळख पटली नसल्याने पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास […]