Posted inसांगली

संजयकाका की विशालदादा? सांगलीत पुन्हा पैज, पण जिंकलं कोणीही तरी यंदा विजय निसर्गाचा

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा एक पैज लागली आहे. मात्र ही पैज सामाजिक उपक्रमाची लागली असून या आगळ्यावेगळ्या पैजे विषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील जिंकणार की काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष लढणारे विशाल पाटील विजयी होणार, यावरुन पैज […]