Posted inमुंबई

महत्त्वाची योजना गुंडाळली, निकालाआधीच भाजपमध्ये हालचाली; लवकरच मोठे फेरबदल, अनेकांना नारळ

मुंबई: लोकसभा निवडणूक संपताच भारतीय जनता पक्षानं विस्तारक योजना गुंडाळली आहे. लोकसभा मतदारसंघासाठी एक आणि त्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी सहा असे विस्तारक प्रदेश भाजपनं नेमलेले होते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यात फेररचना केली जाणार आहे. निष्क्रिय विस्तारकांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्य भाजपमध्ये बरेच फेरबदल पाहायला मिळतील.भाईंदरच्या उत्तनमध्ये असलेल्या रामभाऊ म्हाळगी […]