Posted inपुणे

अजितदादांना बालेकिल्ल्यातच हादरे, माजी आमदाराचा रामराम, शरद पवारांच्या NCP च्या वाटेवर

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काल, मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज हे पदाधिकारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार असून पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील मोठा नेता […]